आणि खल्लास दिसणारी अपोलोनिया स्वप्नसुंदरी... पण मार्लन ब्रँडोच्या जागेवर प्रेमनाथ?

धमन्यांतुन ह्या रक्त वाहते जोवर ... गं जोवर
माझ्या छाताडात श्वास आहे गं जोवर... गं जोवर?

खुश असशी ना मज वरता? ... मज वरता?
सागर मिळता, राहिल कोठे सरिता? ... रे सरिता
प्यासे दिल को आज मिला है सागर? काहीतरी चुकते आहे!