आपण दिलेला सल्ल्याचा मी जरुर वापर करेन, परंतु पहिल्या लेखात म्हणाल्याप्रमाणे माझा हा पहिलाच प्रयत्न आहे ,
मोरगिरी: जर आपण कोरिगडावर उभे असू तर ईशान्य दिशेला एक आड एक दोन डोंगर दिसतात त्यातील जो उंच आहे तो जांभळी आहे आणि पहिला आहे मोरगिरि , मोरगिरी हा लक्ष वेधून घेणारा आहे , पाळंदेंच डोंगर यात्रा चाळताना जर लोनावळा नकाशा पाहिला कि जास्त ठळक ओळख पटते .