'लॉर्ड ऑफ दि फ्लाईज' च्या जी.एं.नी केलेल्या अनुवादित पुस्तकाचं नाव आणि प्रकाशक यांची माहिती मिळेल का? मला ते मराठीतही वाचायला आवडेल!