मराठी पुस्तकांच्या बांधणीबद्दल काय बोलणार? प्रकाशक काळाच्या खूप मागे राहिले आहेत. ते नवीन परदेशी तंत्रज्ञान आणण्यासाठी काही प्रयत्नच करत नसावेत बहुधा! परदेशी पुस्तकं
वजनाला किती हलकी असतात!(हॅरी पॉटरच बघा) त्यांचा कागदच वेगळा असतो. असं तंत्रज्ञान मराठी पुस्तकांत यावं असं खरंच वाटतं.आणि ते शक्य आहे. तंत्रज्ञान काय हल्ली
कुणाची मक्तेदारी राहिलेलं नाही.