सर्व मराठी प्रेमी ची मी माफी मागत आहे. हा लेख टाईप करत असताना मला बरहा बद्दल आणि मराठी टाईपींग बद्दल फार कमी माहिती होती त्यामुळेच ह्या चुका घडल्या...

मी पुढे अश्या चुका परत माझ्याकडून होणार नाहीत ह्या साठी प्रयत्नशील राहील.

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!