प्रदिप,

१. तुमचे "मराठवाडा विदर्भापेक्षा मागासलेला आहे" हे विधानच मला चुकिचे वाटते आहे. मराठवाड्याचा बीडचा परिसर सोडला तर मराठवाडा विदर्भापेक्षा खुपच विकसित आहे.

२. तात्काळ उतारा म्हणून ०% ने कर्ज द्यावे असे मी कुठेहि म्हटलेल नाहिये, किंबहुना तो तात्काळ उपाय होउच शकत नाहि हेच माझे मत आहे. 2/3 इतका मोठा हिस्सा सिंचनावर का ? एवढंच मला म्हणायचे आहे.

३. 0% ने कर्ज देण्यात बॅकांपेक्षा सरकारच जबाबदारी अधिक आहे.