स्वगत फार आवडले, तुझी पाठ टेकली आणि मी मोकळा श्वास घेतला. हेच अनुभवले आहे तरी पण तुझ्या लेखणी मुळे सगळे काही नजरे समोर आले, अगतिकता, श्रम, दम, पायातले गोळे अगदी सर्व काही.