छान प्रश्न होता.पण या प्रश्नाच उत्तर निदान माझ्या मित्राकडे तरी काय आहे माहीत आहे चाळीत तो आणि त्याची बायको कशी राहणार म्हणून वेगळं घर घ्यायचं पण आपल्या पुरतच आईवडील राहतील चाळीत.

या मुला मुलींबद्दल फक्त राग राग करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे माझ्याकडे.कमावलेल्या गोष्टी फक्त बायकोलाच द्यायच्या.आईवडीलांनाही त्या चाळीतून बाहेर काढू शकला असता तर मला आणि त्याच्या आईवडीलांना ( कदाचित ) गर्व वाटला असता त्याचा.