पुलंची पात्रे वाचल्यावर बरेचदा मनात प्रश्न पडायचा की या पात्रांचे पुढे काय झाले असेल ? तर त्याला तुम्ही उत्तर दिले आहे. यापुढे अशी लाट आली तरी आद्य प्रवर्तक तुम्हीच.