नलेश सामंतांची कविता वरवर पहाता दुर्बोध वाटते, पण खरं तर ती तशी मुळीच नाही. उलट त्यांच्याइतकी सोपी कविता मराठीमधे दुसऱ्या कोणी लिहिली असेल की नाही शंकाच असेल. कदाचित बहिणाबाईं चौधरींचा अपवाद असेल. आणि अर्थातच भिवंडीच्या संयोगिता वरणगांवकरांचा!
हाहाहा. 'रिमझिम रिमझिम...रमजिन, रमजिन' मस्त, मस्त. केवाका, हा लेख इथे दिल्याबद्दल धन्यवाद. आमचे  धन्यवाद जावडेकरांपर्यंतही पोचवा.