विराट लाटा, अशांत सागर होता
तुझा तिथे पण /ही अरूप वावर होता
वावा!

तुझ्याच हातात सोपली मी नौका
पुढील सारा प्रवास धूसर होता
वाव्वा!

पहिल्या दोन ओळी फारच आवडल्या.