गझल आवडली.

सोपली खटकले. सोपणे असे क्रियापद नाही. त्या ऐवजी "तुझ्याच हाती सोपवली मी नौका" असे केले तर?