सरकारला 'शासन' हा अतिशय योग्य प्रतिशब्द सुचवणारा माणूस महान आहे अशा अर्थाचे वाक्य जीएंच्या कोणत्या तरी पुस्तकात वाचले आहे. विषयांतराबद्दल क्षमस्व.