प्रियाली, रोहिणी, वरदा, अदिती, सन्जोप राव, इंद्रजित महाजन, केवाका, प्राजु सर्वांना याहि वेळी पैकीच्या पैकी मार्क. अभिनंदन
इंद्रजित महाजन, केवका, प्राजु, गाण्याच्य भाषांतरात सुस्वागतम !
नवे नवे लोक ह्यात भाग घेत आहेत ही चाम्गली गोष्ट आहे.
वरदा, सन्जोप राव साहेब, उद्या उत्तर देतो. आत जरा घाईत आहे.