"रंगाने भरलेल्या पिंपात कोल्ह्याऐवजी कोंबडी पडली असती तर काय झाले असते याची कल्पना तिच्या डोक्याकडे पाहून यायला हरकत नव्हती."

उपमा फारच छान!  हल्ली मुलींच्या डोक्यावर जे काही केलेले असते त्याचे यथार्थ वर्णन. एकूण लिखाण खेचून घेणारे,       उत्कंठावर्धक आणि कल्पनाशक्तिला वाव देणारे.  अभिनंदन.
जी. ए. कोळून प्यायला आहात असे वाटते.