आता या मोहमयी स्वप्नातले घर प्रत्यक्षात विकत घेण्यासाठीचे जीवतोड प्रयत्न करतेय.. कारण सद्ध्यातर मी माझ्याच आईबाबांसोबत रहात नाहीये नोकरीनिमित्ताने बाहेर असल्याने.  असो. अशी परिस्थितीनिर्मित चॅलेंजेस मला आवडतात जिथे माझ्याच आईबाबांचा सहवास जिंकायचाय मला..  

खूप बरं वाटलं अस वाचायला मिळाल्यावर. तुमच्या या प्रयत्नांना मनपूर्वक शुभेच्छा.खरंच भाग्यवान असतील ते आईवडील नाहीतर सध्या अस कुठे बघायला मिळत नाही. तुमच्या या प्रयत्नांना माझा पाठिंबा आहे.