तुम्ही माझा लेख नीट वाचला नाही का ?
आज स्वतःच अस्तित्व घडवण्यासाठी वेगळे होत आहेत उद्या ते मिळवल्यावर आई वडिलांना विचारणार आहेत का ? स्वार्थी मुले आहेत ही यात वाईट याचंच वाटत की तो एकुलता एक आहे.
यात तुमचं म्हणणं नाही तर तुमच्या सारखे लोक असतातच नावं ठेवायला तयार.. मुली स्वार्थी असतात वगैरे म्हणायला...
मुली स्वार्थी असतात वगैरे म्हटलंच नाही. लेखाच एकंदरीत सुर आईवडीलांना दुर्लक्ष करणं हा आहे मग ते मुलाने आणि मुलीने दोघांनी.
तुमच म्हणण कोणालाही दोष देण्या पूर्वी ४ दा विचार करावा , कारण प्रत्येकच दुःख वेगळं असतं... आणि ते एकच मापात नाही तोलता येत... काही ठिकाणी काही मुलींचं चुकतंही असेल.. पण सत्य परिस्तिति माहीत झाल्या शिवाय कुठे बोलू नये अस (फक्त) माझं मत आहे.
सहमत. पण मी माझ्या समोर दिसणाऱ्या परिस्थिती लिहिल्या तुम्ही तुमच्या समोर घडणाऱ्या दिसणाऱ्या परिस्थिती लिहिल्या त्यात एवढं काय.