खरंच तुमच्या प्रयत्नांना यश लाभो. ५ वर्षा अगोदर माझ्या बहिणीने असाच यशस्वी प्रयत्न केला होता आणि त्यामुळे माझ्या आईवडीलांनच्या चेहऱ्यावर  जे मानसिक  समाधान दिसत ते कदाचित लिहिता हि येणार नाही.

देव सर्व आईवडीलांना तुमच्या सारखे मूल मुली द्यावी हिच इच्छा.