का नाही मी झगडू अशी परिस्थिती निर्माण करायला?..
जरुर झगडावे पण आपल्या हातात ५०% असतात हो! आपण अगदी मनापासून प्रयत्न केला तरी समोरच्यांकडून तसाच प्रतिसाद मिळायला हवा. तसा जर मिळत असेल तर सोन्याहून पिवळे.. दोन पिढ्यांमधील अंतर कमी करणे त्याच दोन्ही पिढ्यांच्या लोकांच्या हातात आहे.