तातू सामंत एक नंबर !!
आपण परिश्रमपूर्वक सर्व कथा येथे टंकित करीत आहात त्यामुळे आमच्या सारख्या परदेशस्थांना ती वाचायची संधी मिळत आहे. आपले अनेक आभार.-- लिखाळ.