आपला लेख फारच छान व संगीतातली जाण व्यक्त करणारा आहे. माझ्या अनेक आवडत्या संगीतकारांपैकी शंकर-जयकिशन आहेतच. एक संगीतातल्या उचलेगिरीला हातोहात पकडणारी वेबसाईट आहे. त्यावर जरुर पहावे. आपल्याला अत्यंत आवडणाऱ्या अनेक गाण्यांचा उगम कुठे आहे ते पुराव्यानिशी दिले आहे. Inspiration हा गुन्हा नाही. पण उचलेगिरी हा आहे.      साईट आहे:  http://www.itwofs.com/