तुमचा लेख फारच हृदयस्पर्शी आहे. पण शेवटच्या वाक्याने परत एकदा मोहोळ उठणार आहे. तेच आरोप-प्रत्यारोप, त्याच प्रतिक्रिया सर्व कांही तेच ते तेच ते! सगळे शब्दबंबाळ होणार, आणि फलित काय, तर शून्य. नको वाटते आता हे सर्व.