(व्यक्तिगत रोख वाटलेला मजकूर संपादित : प्रशासक)

मला वाटत सर्व कुटूंबात समन्वय हवा,जिव्हाळा हवा त्यासाठी आपआपसात संवाद होणे महत्वाचे.  घर म्हटल्यावर भांडणे,वाद होणारच.

 हल्ली माणसाच्या वृत्तीत फरक पडत आहे. संस्कार उरलेत कुठे.

आता तीन भाऊ असल्यावर त्यांच्या आईबापाच स्वतंत्र घर आहे ना. ते त्यांनी कोणाच्याही नावावर करू नये वाटल्यास मृत्युपत्र करावे. तीन भाऊ मोठे झाल्यावर त्यांच्या बायका आल्यावर ते वेगळे होतातच. बहुतेकजण असच करतात. मग आईबाप त्यांच्याकडे कधीतरी येऊन राहतात.त्यांची मुले आजी आजोबांकडे सुट्टीत रहायला जातात. त्यासाठी आपआपसात समन्वय असणे महत्त्वाचे.

आपला

कॉ.विकि