"बीसी म्हणजे काय गं?"या प्रश्नावर आईने उत्तर दिले,"बीसी म्हणजे बिफोर ख्राईस्ट!"
शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर इसवी सन पूर्व! समजले?