तुमच्या दीपगृहासम मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद!

आपण 'प्रायोगिक' नाटक करतो, म्हणजे 'आपल्याला साऱ्या जगाचे ज्ञान झाले आहे आणी ज्यांना हे कळत नाही ते अडाणी' अशी भूमिका घेऊन जगणारे अनेक "रंगकर्मी" हल्ली बोकाळले आहेत. तुम्ही उल्लेखलेला अनुभव हा अशाच स्वघोषित 'मार्गदर्शकांनी' मांडलेला खेळ वाटतो. (विषयांतर वाटलेला भाग वगळला : प्रशासक)

ह्या अशा प्रकारच्या 'प्रायोगिक' नाटककारांची टक्केवारी काढायची झाली तर ती किती निघेल? ०.००२७५%?

थोडक्यात, 'अनुल्लेखाने मारणे' हेच या 'मार्गदर्शकांना' योग्य उत्तर ठरेल.