संदेश वादळांचा
'ही तर चुणूक होती'
-व्वा ! मस्त.

फक्त दमणूक होती
यात एका गुरुचे दोन लघू केल्यामुळे व यतिभंगामुळे लय जरा बिघडत आहे.

पुसता कुणी खुशाली
सारीच मूक होती
यात ही 'सारी' कोण ?