बाकी भाषांतर चांगले.

कओतुक वाचून आनंद झाला. धन्यवाद.

खुश असशी ना मज वरता हे आवडले नाही. वरता? वरती हवे
सागर मिळता आवडले नाही. सागरा मिळता हवे.

असा कुणाचाअ गोंधळ होएल असे वाटले नव्हते.  वरणे म्हणजे नवरा म्हणून निवडणे वरता  म्हणजे वरल्यामुळे वरल्यानंतर  वरतेवेळी वरताक्षणी . खुश होन मुझे तुम पाकर असे मूळ वाक्य अहे. पाना मध्ये नायिका अक्रिय वाटते. वरणे मध्ये ती तिची निवड वाटते.सागर मिळता म्हणजे सागराची प्राप्ती होता. सागराला वरले. पण सागराची प्रापती झाल्यावर सरिता सागराहुन वेगळी राह्त नाही. येथे अद्वैतभाव दाखवायचा आहे.