कडवें आवडले.

कुणास ठाऊक?

तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील!

- छान.