अशा प्रकारच्या नाटकाचे अतिशय प्रभावी विडंबन पु. ल. देशपांडे  यांनी
खुर्च्या(भाड्याने आणलेल्या)एक ननाट्य या त्यांच्या विनोदी एकांकिकेत केले आहे तेसुद्धा वीणा मासिकाच्या १९६३ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाले आहे इतके जुने आहे,पुन्हा ते त्यांच्या १९९९ मध्ये प्रकाशित उरलंसुरलं या लेखसंग्रहात समाविष्ट करण्यात आले आहे.