हल्ली समांतर कलाप्रकार म्हणून समलिंगी संबंधांचं चित्रण ही fashion झाली आहे. ह्या नाटकांतून प्रायोगिक नातेसंबंध दखवायचे असावेत म्हणुन कदाचित प्रायोगिक नाटक म्हणता येईल. पण otherwise हीच गोष्ट हल्ली कोणत्याही हिंदी मराठी मालिकेमध्ये दिसेल.