प्रिय कुल,
सही गज़ल आहे! ते अभि-ऍश चे लग्न इतके दिवस चर्चेत होते की मेडिया ने अगदी कंटाळा आणला होता...
पण ही गज़ल वाचून मात्र लग्नाचा शीण निघून गेला हो :)
मजा आली!
-- मीरामधुरा.