प्रसाद CISCO ची परीक्षा मी स्वतः: उत्तीर्ण झालो आहे आता मायक्रोसॉफ्टचा अभ्यास करत आहे.
जनहितवादी छान माहिती दिली.
सुमितच्या मताशी सहमत कारण हि चूक मी स्वतः केली आहे.