आपल्या प्रतिक्रियांबद्दल आभारी आहे. गटणे म्हटले की फक्त भरजरी भाषाच आठवते. तो माणूस म्हणून कसा होता, किंवा तसा का झाला हा प्रश्न पडला म्हणून हा लेखनप्रपंच.