तिथे अजूनही नाटके होतात, हे ऐकून आश्चर्याचा धका बसला. आता कसे आहे, त्याची झलक आपल्या ह्या लेखामुळे दिसली. पण पूर्वी तिथे मी काही फार सुंदर नाटके (अमोल पालेकर/ सतिश आळेकर, तसेच तेंडुलकरांचे "पाहिजे जातिचे") वगैरे बघितल्याचे आठवते. हे नाटक तिथल्या सध्याच्या परिस्थितीचे प्रातिनिधिक नसो, अशी आशा आहे.