सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद. खरं तर त्या विषयावर मला वाद घालायचाच नाहीये.तुम्ही पाहीले असेल तर, मी हे 'अनुभव' या सदरातही टाकले आहे. मी बरेच दिवस लिहिण्याचे टाळत होते पण हा माझाच भूतकाळातील एक प्रसंग आहे जो मी अनुभवला आहे. सुदैवाने परत कधी वाईट दिवस आले नाहीत पण काही गोष्टी माणूस आयुष्यात विसरु शकत नाही त्यातलीच ही एक. असो.

पुन्हा एकदा प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

-अनामिका.