मी एकदा असेच सर्व मित्र मंडळींना एकगठ्ठा मेल पाठवत होतो तीदेखील दसऱ्याच्या शुभेच्छांची.

त्यात सगळ्यांची नाव लिहिलं पण त्यांना द्यायच्या शुभेच्छा आणि सोबत जोडायचे चित्र दोन्ही नाहीत आणि दिली मेल पाठवून.

मग काय सगळ्यांची प्रत्युत्तरे का रे मिस कॉल असतो तसं मिस मेल का  ब्लँक मेल? सगळाना उत्तर देत देता नाकी ९ आले.