तुम्ही शब्दशः भाषांतर करीत असल्याकारणे तुम्हाला तत्त्वबोध होण्यास अडचण येत असावी.

सिद्धांत आणि दृष्टांत समजण्यासाठी जी काही प्रज्ञा लागते त्यासाठी कोणा अधिकारी पुरुषाकडे जायला हवे असेच मी सुचवेन.