सुंदर लिहिला आहे हा लेख, फाफे जास्त नाही वाचले पण मालिका पाहिली होती. गोट्या, रॉबिनहूड, इंद्रजाल कॉमिक्स चे मराठीतले बहदूऱ, वेताळ (फँटम), जादूगार मेंड्रेक हे हिरोज ने पण खूप रिझवले लहानपणी. आजकालची मुले तर सहसा हात लावतच नाहीत पुस्तकांना.