वरील सर्व बाबतीत वैचारिक अपरिपक्वता भासते.माझ्या दोन बहिणींनी,दोन भाच्यानी आणि एका भाचीने आणि माझ्या मुलानेही प्रेम करून विवाह केले आहेत आणि ते सर्व सुखात आहेत.