आहे. अगदी योग्य.कर्माचा सिद्धांत सोप्या भाषेत सांगीतलात धन्यवाद!

याबाबतीत एक शंका आहे: आपल्याला आपल्या प्रारब्ध/क्रीयामाण अथवा संचिताचा हीशेब का सांगीतला जात नाही? टार्गेट नसेल तर काम कसे करायचे?

जाणकार यावर प्रकाश टाकतील का?

विटेकर

विटेकर