कुशाग्र व दिगम्भा आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. जरी आपण भ्रष्टाचार जाणून बुजुन सुद्धा करत असलो तरी अंतर्मनात आपण भ्रष्टाचार विरोधी आहोत. मी माझे मत मांडले. निवडणूक प्रक्रियेत बदल करणे ही प्रथम पायरी आहे. ती पायरी चढलो तर भ्रष्टाचार नष्ट करण्यास वेळ लागणार नाही. आपल्याला काय वाटले?
इतरानाही हेच आवाहन.