कडू कारले, तूपात तळले, साखरेत घोळले तरी ते कडूच! अशी म्हण आहे. पण तुमची पाककृती वाचून ही म्हण चूकीची तर नाहीना असे वाटले..
पाककृती नक्की करून पाहिन.
- प्राजु.