कुशाग्र यांचा विचार पटतो, वरील सर्व उदाहरणांमधे वैचारीक परिपक्वता दिसून येत नाही.बाकी विकी म्हणओ तसे निनाद तुला नक्की काय म्हणायचे होते ह्या लेखात??? आधी तुझा विचार लेखाच्या सुरुवातीलाच स्पष्ट पणे मांडत जा म्हणजे वाचकांची तयारी होते. तुझ्या लेखाचे शीर्षक आणि मांडलेले विचार यात थोडी तफावत दिसून येते.