मी पाहिलंय..
मी पाहिलंय त्यांना बहरताना..
वसंताच्या चाहुलीने आनंदून जात
नव्या निर्मितीचा ध्यास घेऊन
नवे रूप लेण्यास अधीर होताना..

वा !  खूपच  छान लिहिलय,

कविता आवडली

अजय