वाचनाला प्रवृत्त करणारे नेटके परीक्षण, धन्यवाद,
अवांतर: वाचन एकंदरीतच मंदावले आहे. याचे कारण मी परवा कुणाला तरी ' लाईफ बीईंग मिसस्पेंट इन परस्यूट ऑफ कॉमर्स' असे लिहिले होते!