केशवा,
काही दिवस तू नव्हतास तर अगदी चुकल्या-चुकल्यासारखं वाटत होतं साऱ्या कवींना. "आप आये बहार आई"!
उघडी असोत दारे सगळीच दालनाची
आलीच वेळ जर का मजवर पलायनाची
-व्वा!
वाचून "केशवा"ला सुचलेच काव्य पुन्हा
ही टांगसाळ आहे त्याची विडंबनाची
--मस्त. टांकसाळ चालू ठेव, नाणी(विडंबनं) पाडत रहा.