नमस्कार गुरुजी.
तुम्ही इ-सकाळ.कौम वर गेलात तर त्यामध्ये मागील अंक उपलब्ध असतात. तारीख सिलेक्ट करा प्रेरणा सदरामध्ये गेलात तर त्यामध्ये मनाचे श्लोक आहेत. बस एक टिचकी मारलीत की काम झालेच तुमचे.