जयन्ता,

छान गझल.

`फक्त दमणूक होती' ऐवजी 'दमणूक फक्त होती' केल्यास लय बिघडत नाही असे वाटते.