माझी आत्या चिपळूण जवळच्या केतकी या गावची खोत आणि ती ही केतकर. केतकी हे करंबवण्याच्या खूपच जवळ आहे. आणि हे करंबवण्याचे केतकर आत्याचे नातेवाईक आहेत. पण मला सदर व्यक्तिचित्रातली स्त्री माहीती नाही. पण आता वाचावी लागेल.

आवडले परीक्षण..

- प्राजु.