आता पुढेही जिनिव्हात अनंताची सार्वजनिक पूजा, न्यूयॉर्कमध्ये नारायणनागबळी, कुवेतमध्ये महाशिवरात्र साजरे करुन आपली संस्कृती जगभर पसरवण्याचा आमचा मानस आहे.

आम्हाला ते किस्से सांगायला मात्र विसरु नका....